Homeक्राईमउर्से टोल नाका येथे वार्डन ने वाहतुक पोलिसाच्या सांगण्यावरून बस चालका कडून...

उर्से टोल नाका येथे वार्डन ने वाहतुक पोलिसाच्या सांगण्यावरून बस चालका कडून ५०० रुपये घेतल्याने संतप्त नागरिकांनी वार्डन ला दिला चोप

उर्से : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील तालुक्यातील उर्से टोलनाका येथे सोमवारी दुपारच्या सुमारास नागरिकांनी ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण केल्याची घटना घडली. वॉर्डनने बस चालकाकडून पैसे उकळ्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी संबंधीत वॉर्डनची चौकशी केली असता ‘साहेबांनी पैसे घ्यायला सांगितले आहे’, अशी कबुली दिली.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर ट्रॅफिक वॉर्डनला संतप्त नागरिकांनी रंगेहाथ पकडून बेदम चोप दिला. वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांच्या सांगण्यावरून पैसे वसूल करत असल्याचा त्याच्यावर आरोप असून, मारहाणीचा आणि कबुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

केवळ साहेबांच्या आदेशाने म्हणणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनने नागरिकांचं त्रागा पाहून सगळी कबुली दिली. तेंव्हा कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाच नाव घेतल्यानंतर पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीअंती संबंधित वाहतूक पोलिसाचे निलंबन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर संबंधित वॉर्डनला नोकरीवरून काढण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पाटील यांनी दिली आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!