Homeमहत्त्वाचेउद्या तळेगाव शहराला पाणीपुरवठा होणार नाही

उद्या तळेगाव शहराला पाणीपुरवठा होणार नाही

तळेगाव दाभाडे : शहराला पवना नदी सोमाटणे येथून पाणीपुरवठा होत असतो. सोमाटणे येथील जॅकवेल मधील देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवार दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०ते रात्री ७ वाजेपर्यंत संपूर्ण गावभाग व स्टेशन भागातील वडगाव फाटा ते स्टेशन चौक दरम्यानच्या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.

महावितरण व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने ट्रांसफार्मरचे आॅइल टॉप अप करणे. विद्युत तारा बदलणे व विद्युत विषयक इतर देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहे त्यामुळे वीज पुरवठा खंडित केल्याने शहराला पाणीपुरवठा होणार नाही असे नगरपरिषद प्रशासनाने कळविले आहे.

तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे.. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!