Homeमहत्त्वाचेटाकवे पुलाला संरक्षण कठडे लावणार कधी?

टाकवे पुलाला संरक्षण कठडे लावणार कधी?

टाकवे पुलाला संरक्षण कठडे लावणार कधी?

टाकवे : आंदर मावळातील टाकवे बुद्रुक एमआयडीसी व चाळीस गावे वाडी वस्ती यांना जोडणारा महत्त्वाचा इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाला संरक्षण कठडे लावण्यात आलेले नाहीत. या नवीन पुलावरून वाहनांची सतत वर्दळ असल्याने संरक्षण कठड्याच्या अभावी अपघात होण्याची शक्यता बळकावली आहे. या पुला च्या दोन्ही बाजूने चढ-उतार व वळणदार रस्ता आहे. वळण रस्त्यावर व पुलावर संरक्षण भिंत/जाळी अद्याप लावलेली नाही .

हा नवीन पुल आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शासनाने पूर्ण केला आहे मात्र चुकीच्या नियोजनामुळे आजवर या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. तरी टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाला संरक्षण कठडे अथवा जाळी त्वरित बसवावी अशा आशयाचे निवेदन उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मंत्री नारायणराव ठाकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष काळूराम मालपोटे,  टाकवे बुद्रुकचे माजी सरपंच तुकाराम असवले, किसान सेलचे अध्यक्ष दिगंबर आगिवले, कल्हाटचे सरपंच शिवाजी करवंदे, कोडिवडे आमा च्या सरपंच राधाबाई मुंढारकर, भोईरे चे सरपंच बळीराम भोईरकर आदी ने दिले आहे.

पुला च्या दोन्ही बाजूला संरक्षण कठडे बांधून देणे नियमानुसार बंधनकारक असते असे असताना देखील ते बांधण्यात आलेले नाही तरी देखील संबंधित ठेकेदाराला कोणी बिल पास केले असा सवाल अनेक नागरिक उपस्थित करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यावर कार्यवाही करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!