Homeसामाजिकवडगाव मध्ये गोकुळाष्टमी अखंड हरीनाम सप्ताहाची उत्सहात सांगता

वडगाव मध्ये गोकुळाष्टमी अखंड हरीनाम सप्ताहाची उत्सहात सांगता

वडगाव मावळ :- तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान, यांचे वतीने गोकुळाष्टमी सप्ताह मध्ये अखंड वीणा धारण, नवनाथ ग्रंथ पारायण, रोज भजन असे अनेक भक्तीमय कार्यक्रम होऊन या उत्सवाची सांगता हभप सागर महाराज पडवळ यांचे कीर्तना ने झाली.

नवनाथ ग्रंथ पारायण चे वाचन हभप गणेश महाराज लष्करी यांनी केले, गोपाळकाला दहीहंडी चा उत्सव सर्व भजनी मंडळ चे वतीने श्री दत्तमंदिर मध्ये संप्पन झाला. यावेळी काल्याचे महाप्रसादाचे आयोजन वडगाव सोसायटी चे माजी चेअरमन बाळासाहेब दामूशेठ म्हाळसकर यांचे परीवाराच्या वतीने करण्यात आले होते.

संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थान चे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, विश्वस्त अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, अशोकराव ढमाले,  तुकाराम काटे अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, भास्करराव म्हाळसकर, सुनिता कुडे, पुजारी अशोक गुरव व ग्रामस्थ यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!