Homeमहत्त्वाचेउद्यापासून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत पदवीधर / शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया...

उद्यापासून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत पदवीधर / शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू

उद्यापासून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत पदवीधर / शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू

तळेगाव दाभाडे, ता. मावळ,
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतर्फे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी नवीन मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही नोंदणी ७ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्ण होणार असून, पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज सादर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ठिकाण: श्री गजानन महाराज मंदिर. तुकाराम नगर तळेगाव दाभाडे. वेळ सकाळी १०ते दुपारी .१ वाजेपर्यंत

महत्त्वाच्या तारखा व पात्रता

नोंदणीची अंतिम तारीख: ७ नोव्हेंबर २०२४

1. अर्जदार किमान तीन वर्षांपूर्वी पदवीधर असावा.

2. तो पुणे विभागातील निवासी असावा (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्हे).

3. शिक्षक मतदारसंघासाठी संबंधित शैक्षणिक संस्थेत किमान तीन वर्षे अध्यापनाचा अनुभव आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे

1. नोंदणी अर्ज क्रमांक ८

2. पदवी प्रमाणपत्र / अंतिम वर्षाची गुणपत्रिका

3. पासपोर्ट आकाराचा फोटो

4. ओळखपत्र (पॅनकार्ड / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / पासपोर्ट)

5. नाव बदल असल्यास विवाह प्रमाणपत्र / गॅझेट प्रत

6. रहिवासी पुरावा (आधार कार्ड / बँक पासबुक / पोस्ट ऑफिस पासबुक / वीज बिल / भाडेकरारपत्र / पाणी बिल इ.)

नोंदणीसाठी अर्जदारांनी https://mahaelection.gov.in या संकेतस्थळावर जाऊन खालील प्रक्रिया करावी:

1. मोबाईल नंबर टाकून नोंदणी करणे

2. “I AM NOT REGISTERED” हा पर्याय निवडणे

3. “Graduates’ Constituency” किंवा “Teachers’ Constituency” मध्ये Pune Division निवडणे

4. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि रहिवासी पत्ता भरावा

5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून Declaration स्वीकारणे व Submit करणे

अपलोड करण्यासाठी आवश्यक फाईल्स

फोटो (100 KB), सही (100 KB), पदवी प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा (आधार कार्ड, पासबुक, वीज बिल इ.)

ऑनलाइन अर्ज करताना दिलेल्या माहितीची सत्यता तपासण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी मागणी केल्यास मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील.
गॅझेटेड अधिकाऱ्यांकडून साक्षांकित केलेले छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.

अधिक माहितीकरिता संपर्क विजयकुमार सरनाईक मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद
सुरेद्र नवले. प्रशासक

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!