Homeसामाजिकतळेगाव दाभाडेतील ऐतिहासिक ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज दीपोत्सव भक्तिमय वातावरणात भव्य आयोजन

तळेगाव दाभाडेतील ऐतिहासिक ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज दीपोत्सव भक्तिमय वातावरणात भव्य आयोजन

तळेगाव दाभाडेतील ऐतिहासिक ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज दीपोत्सव भक्तिमय वातावरणात भव्य आयोजन

तळेगाव दाभाडे:तळेगावच्या इतिहासात आणि भावविश्वात विशेष स्थान असलेल्या श्री डोळसनाथ महाराज यांच्या दीपोत्सवाचे यंदा भव्य दहावे वर्ष उत्साहात साजरे होत आहे. परंपरा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरलेला हा दीपोत्सव त्रिपुरारी पौर्णिमा बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता साजरा होणार आहे.

या निमित्ताने श्री डोळसनाथ नागरी सह. पतसंस्था मर्यादित व माजी नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून सर्व नागरिकांना व भगिनींना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.

ऐतिहासिक नगरदेवता श्री डोळसनाथ महाराजांच्या मंदिरात दीपप्रज्वलन सोहळा पारंपरिक पद्धतीने सजवलेले दिवे, फुलांची आरास आणि मंदिराची भक्तिभावाने सजावट नगरातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांच्या प्रतिकृतींचे दर्शन

जसे की — छत्रपती श्री शिवशंभु स्मारक, सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे सरकार स्मारक, बनेश्वर महादेव मंदिर, मरिमाता मंदिर, पार्श्व प्रज्ञालय मंदिर, पाच पांडव मंदिर, पाताळेश्वर शिव मंदिर, बालाजी मंदिर इत्यादी.

संध्याकाळी भक्तिरसाने ओथंबलेली ‘अभंग भक्तिगीत सुरेल मैफल’ या शीर्षकाखाली सुप्रसिद्ध गायक विशालजी ससाळ (इंस्टा फेम) आणि गायिका सोनल विशाल ससाळ यांचा संगीत कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र संगीत नाट्य अकादमी पुरस्कारप्राप्त या जोडप्याची सुमधुर भक्तिगीते ‘विठ्ठल आवडी प्रेम भावो’ या स्वरूपात रसिकांना आनंद देणार आहेत.

भव्य फुलांची आरास आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद नागरिकांसाठी नामांकित कलाकारांकडून फुलांची आकर्षक सजावट तसेच स्वादिष्ट भोजनाची मेजवानी ठेवण्यात आली आहे  प्रसिद्ध शंकरवाडीची भेळ व पाणीपुरी, तसेच चविष्ट वडापाव, डोसा व स्पेशल तळेगावचा प्रसाद यांचा आनंद सर्वांना घेता येईल.

संतोष छबुराव भेगडे (माजी नगरसेवक व आधारस्तंभ श्री डोळसनाथ नागरी सह. पतसंस्था मर्या.), शरद बबनराव भोंगाडे (अध्यक्ष, श्री डोळसनाथ पतसंस्था), अमित अरूण भसे( खजिनदार. श्री डोळसनाथ पतसंस्था), समिर शंकरराव भेगडे.( उपाध्यक्ष.श्री डोळसनाथ पतसंस्था),

सर्व उपस्थित नागरिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भक्तिभाव, एकात्मता आणि परंपरेचा संगम असलेल्या या दीपोत्सवात तळेगाव दाभाडे नगरी पुन्हा उजळून निघणार आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!