Homeसामाजिकऔढे येथील खाडेवाडी मध्ये वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने १०फुट अजगराचे वाचवले प्राण

औढे येथील खाडेवाडी मध्ये वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने १०फुट अजगराचे वाचवले प्राण

लोनावळा : मावळ तालुक्यातील औढे येथील खाडेवाडी परिसरातील एका गाईच्या गोठ्यात आज सकाळच्या सुमारास 10 फूट लांबीचा अजगर आढळून आला होता त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सर्पमित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू करत अजगराचे प्राण वाचवले.

या अजगराची पहिली माहिती स्थानिक नागरिक सोनु खाडे यांनी सर्पमित्र मोरेश्वर मांडेकर यांना दिली. त्यानंतर लोणावळा विभागातील सर्वात अनुभवी सर्पमित्र म्हणून ओळख असलेले सर्पमित्र शेळके उर्फ शेळके मामा यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत सुरक्षित पद्धतीने अजगराला पकडले.

संपूर्ण रेस्क्यू काळजीपूर्वक पार पडल्यानंतर अजगराला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.या वेळी घटनास्थळी सोनु खाडे, सर्पमित्र शेळके मामा, दिनेश खाडे, विलास कुंभार, ह.भ.प. संतोष महाराज घनवट, रामदास मेमाणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

याबाबतची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांनी दिली. जखमी प्राणी किंवा लोकवस्तीमध्ये साप आढळून आल्यास वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांक वर किंवा वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या ९८२२५५५००४ या फोन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वन्यजीव जीव रक्षक संस्थेचे निलेश संपतराव गराडे यांनी केली आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!