Homeमनोरंजनज्येष्ठ पत्रकार. रंगकर्मी. पंडित सुरेश साखवळकर यांना कै बबनराव गोखले अखंड नाट्य...

ज्येष्ठ पत्रकार. रंगकर्मी. पंडित सुरेश साखवळकर यांना कै बबनराव गोखले अखंड नाट्य सेवा पुरस्कार

तळेगाव दाभाडे : येथील साप्ताहिक अंबर वृत्तपत्राचे मुख्य संपादक. ज्येष्ठ पत्रकार. नाट्य अभिनेते. पंडित. सुरेश कृष्णाजी साखवळकर यांना अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पुणे यांच्या ४८व्या वर्धापन दिनानिमित्त कैलासवासी बबनराव गोखले अखंड नाट्य सेवा पुरस्कार सोमवार दिनांक २६ मे २०२५ रोजी पुण्यात बालगंधर्व रंग मंदिरात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.

पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ नाट्य सेवा केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्रसिद्ध नाट्य अभिनेते प्रशांत दामले, प्रसिद्ध नाट्य अभिनेते डाॅ गिरीष ओक, अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, प्राध्यापक जयंत जोर्वेकर, गायक सुरेश कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरेश साखवळकर हे बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे गेली २० वर्षे अध्यक्ष असून मंडळाच्या वतीने त्यांनी देशभर विविध संगीत नाटकांचे आयोजन केले आहे. वयाच्या ८०व्या वर्षी देखील आजही सुरेश साखवळकर हे तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने कार्य करत आहे. ते स्वतः गायक, नाट्य अभिनेते, पत्रकार, संपादक, लेखक, प्रकाशक, हरिभक्त परायण, ज्योतिष, अशा विविध क्षेत्रात आजही कार्यरत आहेत. सुरेश साखवळकर यांना हा पुरस्कार मिळाल्याने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!