Homeराजकीयतळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक २०२५ अंतिम प्रभागनिहाय आरक्षण जाहीर — महिलांना...

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक २०२५ अंतिम प्रभागनिहाय आरक्षण जाहीर — महिलांना अधिक संधी, मागास व अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव जागा निश्चित

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक २०२५

अंतिम प्रभागनिहाय आरक्षण जाहीर — महिलांना अधिक संधी, मागास व अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव जागा निश्चित

तळेगाव दाभाडे (ता. मावळ): दीर्घ प्रतीक्षेनंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी अंतिम प्रभागनिहाय रचना व आरक्षणाचा तक्ता जाहीर करण्यात आला आहे. या आरक्षण सोडतीनुसार महिलांना मोठे प्रतिनिधित्व मिळाले असून, नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) व अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) प्रवर्गालाही आरक्षण दिले गेले आहे.

O

नगरपरिषदेच्या १४ प्रभागांमधून प्रत्येक प्रभागात दोन सदस्यांची निवड होणार आहे. या निवडणुकीत एकूण २८ नगरसेवक निवडून येणार आहेत.

Oplus_16908288

अंतिम प्रभागनिहाय आरक्षण सूची :

प्रभाग क्र. आसन ‘अ’ आसन ‘ब’

०१ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण (महिला)

०२ सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण

०३ अनुसूचित जाती (महिला) सर्वसाधारण

०४ अनुसूचित जमाती (महिला) सर्वसाधारण

०५ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण

०६ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण (महिला)

०७ सर्वसाधारण सर्वसाधारण

०८ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण

०९ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण

१० अनुसूचित जाती सर्वसाधारण

११ सर्वसाधारण सर्वसाधारण

१२ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण

१३ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण

१४ सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग

महिलांसाठी एकूण ११ आसनांवर आरक्षण देण्यात आले आहे. OBC प्रवर्गासाठी ८ जागा, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी ३ जागा निश्चित. सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण १४ आसने खुली. सामाजिक न्याय व प्रतिनिधित्वाचा समतोल राखत आरक्षणाची रचना केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!