Homeआरोग्यतळेगाव दाभाडे शहरातील ओढे नाले सफाई चे काम युद्ध पातळीवर

तळेगाव दाभाडे शहरातील ओढे नाले सफाई चे काम युद्ध पातळीवर

तळेगाव दाभाडे : नगरपरिषदेच्या हद्दीतील ओढे नाले येत्या पावसाळ्यापूर्वी साफ करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत शहरातील १६ ओढे नाले यांचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.१मे २०२५ पासून या कामाला सुरुवात झाली असून १०० टक्के काम येत्या ३०मे पूर्वी पूर्ण होईल असा विश्वास निरीक्षक तुकाराम मोरमारे यांनी व्यक्त केला आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्य अधिकारी ममता राठोड, विभाग प्रमुख अभियंता अभिषेक शिंदे तसेच स्वच्छता व आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले, मयूर मिसाळ, तुकाराम मोरमारे, यांच्या मार्गदर्शनाखाली सफाईचे हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद ते बनेश्वर मंदिर नगरपरिषद कार्यालय ते श्री नगरीचा पूल ते ज्ञानेश्वर नगर ज्ञानेश्वर नगर ते बनेश्वर स्मशानभूमी बनेश्वर स्मशानभूमी ते वीट भट्टी वीट भट्टी ते रेल्वे पुलापर्यंत तसेच लिली अपारमेंट राव कॉलनी ते निलेश गराडे यांचे घर श्री स्वामी समर्थ मठ यशवंत नगर जवळील नाला भंडारा दर्शन जवळील नाला अंबिका पार्क चा नाला हरणेश्वर वाडीचा नाला. स्वराज नगरीचा नाला थोरला पूल शांताई नगरी फेज २ चा नाला शिक्षक सोसायटी चा नाला हे ओढे व नाले नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून साफ व स्वच्छ करून घेण्यात आले. तसेच या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी राहुल आगळे व पुरुषोत्तम तेली हे देखरेख करत आहेत.

गणेश नामदेव भेगडे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!