Homeमहत्त्वाचेतळेगावात आज आमदार सुनील शेळके यांचा जनसंवाद व विकास कामांचा दौरा

तळेगावात आज आमदार सुनील शेळके यांचा जनसंवाद व विकास कामांचा दौरा

तळेगावात आज आमदार सुनील शेळके यांचा जनसंवाद व विकास कामांचा दौरा

तळेगाव दाभाडे : शहरात आज रविवार दिनांक १५ जुन २०२५ रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून तळेगाव दाभाडे शहरातील विविध भागात जनसंवाद व विकास कामाचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. शहरातील विविध भागात जनसंवाद अभियानांतर्गत येणाऱ्या या दौऱ्यात नागरिकांनी आपल्या भागातील समस्या बाबत आमदार सुनील शेळके यांना निवेदन द्यावे.

आपल्या निवेदनावरील प्रत्येक गोष्टीची दखल घेऊन समस्या निवारण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शहरातील पुढील भागात जनसंवाद व विकास कामाचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. दत्त मंदिर, विद्या विहार, रेनो कॉलनी= सकाळी नऊ वाजता, यशवंत नगर( स्वामी समर्थ मंदिर सभागृह) गोल राऊंड= सकाळी साडेनऊ वाजता, नाचकीन गल्ली रोड= सकाळी दहा वाजता, फार्मा सभागृह= सकाळी साडेदहा वाजता,

डी मार्ट रस्ता, तळ्याकडे जाणारा रस्ता, जलशुद्धीकरण केंद्र= सकाळी अकरा वाजता, गुलाबी शाळा  ५० बेड हॉस्पिटल(बॅलाडोर)WTP. = सकाळी साडेअकरा वाजता, मंत्रा सिटी रस्ता= दुपारी बारा वाजता, लिंब फाटा ते मंत्रा सिटी सर्विस रस्ता= दुपारी साडेबारा वाजता, लिंब फाटा ते मारुती मंदिर( गटारा बाबत निर्णय)= दुपारी एक वाजता, मोहर प्रतिमा ते एंजल हिल्स सोसायटी रस्ता= दुपारी दीड वाजता, आकार फौड्री, गाव तळे= दुपारी अडीच वाजता, नालबंद समाज मंदिर= दुपारी तीन वाजता, भुजबळ हॉल= दुपारी साडेतीन वाजता, सर सेनापती उमाबाई दाभाडे कन्या शाळा= दुपारी चार वाजता, डोळसनाथ मंदिर= दुपारी साडेचार वाजता, बनेश्वर स्मशानभूमी= सायंकाळी पाच वाजता, तळेगाव पोलीस स्टेशन= सायंकाळी साडेपाच वाजता, ज्ञानेश्वर नगर= सायंकाळी सहा वाजता, नगरपरिषद प्रशासकीय इमारत= सायंकाळी साडेसहा वाजता, मेथा डिस्ट चर्च = सायंकाळी सात वाजता या भागात जनसंवाद व विकास कामाचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी आपल्या समस्या बाबत निवेदन देऊन या दौऱ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!