Homeराजकीयनगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली...

नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली भेट

तळेगाव दाभाडे : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मावळ विधानसभा क्षेत्रातील श्रीक्षेत्र देहू. तळेगाव दाभाडे. व वडगावच्या विकास कामाच्या संदर्भात नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची शुक्रवार दिनांक ३०मे २०२५ रोजी पुण्यात सदिच्छा भेट घेतली.

या भेटीत श्रीक्षेत्र देहू, वडगाव नगरपंचायत व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील प्रलंबित व नाविन्यपूर्ण कामासंबंधी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व शिष्टमंडळाने नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याशी विविध कामावर सविस्तर चर्चा केली माधुरी मिसाळ यांनी संबंधित विभागांना विकास कामासंदर्भात योग्य त्या सूचना देण्यात येतील असे सांगितले.

यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव दादासाहेब सातव, तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, तळेगाव दाभाडे इंदोरी मंडलाचे भाजपा अध्यक्ष चिराग खांडगे, श्रीक्षेत्र देहू. देहूरोड मंडलाचे भाजपा अध्यक्ष रघुवीर शेलार, वडगाव शहर भाजपा अध्यक्ष संभाजी म्हाळसकर, देहूचे नगरसेवक प्रवीण काळोखे, संतोष हगवणे, वडगाव चे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त किरण भिलारे, उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!