Homeसामाजिकनायगाव (येवलेवाडी)चे आदर्श शेतकरी पोपट गणपत येवले यांचे निधन

नायगाव (येवलेवाडी)चे आदर्श शेतकरी पोपट गणपत येवले यांचे निधन

कान्हे, ता. मावळ (वार्ताहर):

मावळ तालुक्यातील नायगाव (येवलेवाडी) येथील आदर्श शेतकरी व सर्वश्रुत व्यक्तिमत्व पोपट गणपत येवले (वय ६७) यांचे बुधवार दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोपट गणपत येवले हे कष्टाळू, प्रामाणिक व साधेपणासाठी ओळखले जात होते. शेती व्यवसायाबरोबरच गावातील सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. नातेसंबंध जपणारे, मदतीस तत्पर व कुटुंबवत्सल अशी त्यांची ओळख होती.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, भाऊ, नातू, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते धोडिंबा येवले यांचे ते लहान बंधू होत. तसेच पत्रकार सोपान पोपट येवले यांचे ते वडील होत.

दशक्रिया विधी शुक्रवार दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी नायगाव (येवलेवाडी) येथील राहत्या घरी पार पडणार आहे.

पोपट गणपत येवले यांच्या निधनाने गावकऱ्यांसह नातेवाईक व मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!