Homeराजकीयनिवडणुकीत आम्ही जिंकणार. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे

निवडणुकीत आम्ही जिंकणार. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे

तळेगाव दाभाडे : महाविद्यालयीन काळापासून मैदानी खेळ कसा खेळायचा हे उत्सव मूर्ती गणेश काकडे आणि मला चांगले माहित आहे. राजकीय जीवनात संख्येने जरी कमी असलो तरी येणाऱ्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत आम्ही जिंकू शकतो असा दृढ विश्वास माजी राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे यांनी व्यक्त केला.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी शुभेच्छा देताना बाळा भेगडे बोलत होते. अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभात गणेश काकडे यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, उद्योजक रामदास काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, महाराष्ट्र प्रदेश किसान संघाचे प्रदेशाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे, बाबुराव वायकर, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, श्रीमंत सरदार सत्यशील राजे दाभाडे, माजी नगरसेवक संतोष हरिभाऊ दाभाडे(पाटील) उद्योजक किरण काकडे, उद्योजक रणजीत काकडे, युवराज काकडे, विक्रम काकडे, राजेंद्र काळोखे, रणजीत खांडगे, चिराग खांडगे, केदार भेगडे, सुनील दाभाडे., सुहास गरुड, संतोष शिंदे, सुनील कारंडे, निखिल भगत, रोहित लांघे, निलेश पारगे, कल्पेश भगत, दीपक हुलावळे. दत्ताभाऊ पडवळ. आशिष खांडगे. निलेश गराडे, प्रशांत ढोरे, नितीन पोटे आदींनी लक्षणीय संख्येने उपस्थित राहून गणेश काकडे यांना शुभेच्छा दिल्या व स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!