Homeसामाजिकबनेश्वर मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा सोहळ्याचे आयोजन

बनेश्वर मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा सोहळ्याचे आयोजन

तळेगाव दाभाडे : येथील प्राचीन बनेश्वर शिव मंदिरामध्ये गुरुवार दिनांक १०जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.१०जुलै रोजी श्रीमंत सरदार. माजी नगराध्यक्ष अंजली राजे दाभाडे( माॅसाहेब), श्रीमंत सरदार माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्र राजे दाभाडे, श्रीमंत सरदार चंद्रसेन राजे दाभाडे, श्रीमंत सरदार सत्यशील राजे दाभाडे, यांच्या हस्ते सकाळी ६: वाजता श्री बनेश्वर महादेवाचा अभिषेक होणार आहे.

पादुका अभिषेक व पूजन सकाळी ९: वाजता. धुनी आरती सकाळी ११:३० वाजता. महाप्रसाद दुपारी १२: वाजलेपासून. महाआरती रात्री ८: वाजता. एकतारी भजन रात्री ८:३० ते १०:३० वाजेपर्यंत तसेच दिगंबर हरी कुलकर्णी यांचे भक्ती संगीत गायन हा कार्यक्रम देखील होणार आहे.

तरी भाविक भक्तांनी आपल्या गुरुप्रती आदरभाव व ऋण व्यक्त करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी विनंती श्री बनेश्वर सेवा मंडळ व माजी नगरसेवक संतोष मारुती भेगडे यांनी केली आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!