Homeक्राईममावळ तालुक्यातील ड्रग्ज. गांजा आदी अमली पदार्थांचा खरा आका कोण? 

मावळ तालुक्यातील ड्रग्ज. गांजा आदी अमली पदार्थांचा खरा आका कोण? 

तळेगाव दाभाडे : उडता पंजाब. उडता गोवा. याच धर्तीवर उडता मावळ अशी तालुक्याची नवी ओळख निर्माण होत आहे. पोलिसांनी अनेक वेळा तालुक्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून अमली पदार्थावर आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे .तरी देखील मावळ तालुका अमली पदार्थाच्या केंद्रस्थानी आला आहे.

ड्रग्ज, गांजा आदी अमली पदार्थांचा खरा आका कोण? या चर्चेला सध्या उधान आलेले दिसत आहे. तळेगाव वडगाव, कामशेत, लोणावळा सह ग्रामीण भागात देखील नशेचा हा गोरख धंदा जोरात सुरू आहे. पवना व इंद्रायणी नदीच्या कुशीत वसलेला मावळ तालुका हा वारकरी धारकरी यांचा तालुका म्हणून ओळख हरवत चालला आहे.

तालुक्यात गांजाची तस्करी. विक्री ही तर नित्याचीच गोष्ट आहे तालुक्यातील अनेक तरुण या अवैध धंद्यात गुतले असुन अनेकांचे आयुष्य या अमली पदार्थांच्या व्यसनाने उध्वस्त झाली आहेत. मागील काही दिवसापूर्वी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पोलिसांना म्हटले होते की मी सांगू शकतो कोठे ड्रग्ज. गांजा मिळतो ते असे असताना देखील मात्र तालुक्यात रोजच सर्व प्रकारचे अमली पदार्थ मिळत आहे.

दररोज दहा ते वीस लाख रुपयाचा अमली पदार्थ तालुक्यात विकला जातो आहे. या धंद्याचे जाळे उध्वस्त करणे काळाची गरज आहे व या धंद्यातील खरा आका शोधून काढणे पोलिसांसमोरील ध्येय असायला हवे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!