Homeराजकीयवंचित बहुजन युवा आघाडी वडगाव शहराची कार्यकारणी जाहीर युवा आघाडी अध्यक्षपदी प्रमोद...

वंचित बहुजन युवा आघाडी वडगाव शहराची कार्यकारणी जाहीर युवा आघाडी अध्यक्षपदी प्रमोद खंडारे यांची नियुक्ती

वंचित बहुजन युवा आघाडी वडगाव शहराची कार्यकारणी जाहीर युवा आघाडी अध्यक्षपदी प्रमोद खंडारे यांची नियुक्ती

वडगाव मावळ : शहरात वंचित बहुजन युवा आघाडीची बैठक नुकतीच संपन्न झाली मावळ तालुका युवा अध्यक्ष संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक वडगाव येथील हॉटेल अजय येथे घेण्यात आली वडगाव शहराचे उपाध्यक्ष पवन उदागे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव शहर शाखेच्या विविध पदावर कार्यकर्त्यांची यावेळी नियुक्ती करण्यात आली.

वडगाव शहर वंचित बहुजन युवा आघाडी कार्यकारिणी पुढील प्रमाणे = अध्यक्ष प्रमोद राजाराम खंडारे, उपाध्यक्ष संतोष सुखदेव सुळोकार, अमर दिलीप बाबर, महासचिव वृषभ बाळासाहेब निकाळजे, सचिव अमोल जयनंद खिलारे, सहसचिव कपिल साळवे, यावेळी वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका अध्यक्ष नितीन ओव्हाळ, तालुका युवा आघाडी अध्यक्ष संदीप कदम, तालुका महिला आघाडी अध्यक्षा मनीषा ओव्हाळ, महासचिव हर्षदा गजरमल, युवा महासचिव अक्षय साळवे, तालुका युवा उपाध्यक्ष नानासाहेब मोटे, यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची ध्येय धोरणे व भूमिकेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तालुका उपाध्यक्ष सुनील वाघमारे, तालुका महासचिव सुधीर ओव्हाळ, लहू लोखंडे, अंदर मावळ विभाग अध्यक्ष दिनेश गवई, सनी गव्हाळे, पवन मावळ कार्याध्यक्ष संदीप कदम, तळेगाव दाभाडे शहर महासचिव, प्रवीण शिंदे, सुमित साळवे, रणजीत कदम, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा आघाडीचे मावळ तालुका प्रवक्ते जिजाभाऊ सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन तालुका युवा सचिव बब्रुवान कांबळे यांनी केले तर आभार वडगाव शहराचे नवनिर्वाचित युवा अध्यक्ष प्रमोद खंडारे यांनी मानले.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!