Homeराजकीयसमाजसेवेच्या माध्यमातून प्रभागाचा विकास साधणाऱ्या मोनाताई भेगडे — प्रभाग क्रमांक ८ मधून...

समाजसेवेच्या माध्यमातून प्रभागाचा विकास साधणाऱ्या मोनाताई भेगडे — प्रभाग क्रमांक ८ मधून नगरसेविका पदासाठी नागरिकांची एकमुखी इच्छा

समाजसेवेच्या माध्यमातून प्रभागाचा विकास साधणाऱ्या मोनाताई भेगडे — प्रभाग क्रमांक ८ मधून नगरसेविका पदासाठी नागरिकांची एकमुखी इच्छा

तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी): प्रभाग क्रमांक ८ मध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने समाजकार्य, लोकसहभाग आणि विकासाच्या दिशा दाखवणारे कार्य करून जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मोनाताई शंकर भेगडे. सेवा, समर्पण आणि संवेदनशीलता या तीन मूल्यांवर उभ्या असलेल्या त्यांच्या कार्याची गती आज प्रभागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचली आहे.

मोनाताई भेगडे यांनी आपला प्रवास केवळ राजकारणापुरता मर्यादित न ठेवता समाजसेवेच्या माध्यमातून लोकांशी जिव्हाळ्याचं नातं जोडलं आहे. महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या “शिवाई महिला बचत गट” या उपक्रमामुळे अनेक महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग मिळाला. शिवाय, त्यांच्या पुढाकाराने आयोजित प्रशिक्षण शिबिरे, आरोग्य तपासणी मोहीमा, आणि स्वयंरोजगार उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास आणि सामाजिक जाण वाढली आहे.

प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांच्या मूलभूत गरजांवर त्यांनी नेहमीच प्राधान्याने लक्ष केंद्रित केले आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण, स्वच्छता मोहिमा, पाणीपुरवठा सुधारणा, तसेच सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण या सर्व कामांत मोनाताईंनी स्वखर्चाने आणि लोकसहभागातून सहभाग घेतला आहे. “जनतेच्या समस्या म्हणजे माझ्या स्वतःच्या समस्या,” या भूमिकेवर ठाम राहून त्यांनी प्रत्येक तक्रारीला संवेदनशीलतेने हाताळले आहे.

शहरातील सध्याच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुढाकार घेऊन नागरिकांसाठी मोफत पाणीटँकर सुविधा सुरू केली आहे. “कोणत्याही नागरिकाला पाण्याअभावी त्रास होऊ नये,” या भावनेतून त्यांनी 8956506255 हा विशेष हेल्पलाइन क्रमांक सुरू करून लोकांपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचवली आहे.

मोनाताईंच्या समाजकारणाची प्रेरणा त्यांना माहेरी व सासरी दोन्हीकडून लाभली आहे. त्यामुळे लोकसेवेची ओढ आणि जनकल्याणाची वृत्ती त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. शांत स्वभाव, मितभाषी व्यक्तिमत्त्व आणि धार्मिक प्रवृत्तीमुळे त्या सर्वांनाच आपल्यासारख्या वाटतात. प्रभागातील प्रत्येक सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.

आज प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिक एकमुखीपणे सांगतात — “मोनाताई भेगडे या आमच्या खऱ्या अर्थाने लोकसेविका आहेत.” त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि प्रामाणिक सेवाभावामुळे नागरिकांना खात्री वाटते की प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यासारखे कर्तृत्ववान, संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्वच आवश्यक आहे.

आगामी निवडणुकीत मोनाताई भेगडे यांनी प्रभाग क्रमांक ८ मधून नगरसेविका म्हणून निवडून येऊन जनतेच्या अपेक्षांनुसार विकासाचा नवा अध्याय सुरू करावा, हीच सर्वांची एकमुखी इच्छा आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली “सेवा, संवेदना आणि विकास” या त्रिसूत्रीवर आधारित प्रभाग क्रमांक ८ उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करेल, असा विश्वास नागरिकांमध्ये दृढ आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!