Homeसामाजिकअनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली बेबड ओहोळ ते निगडी बससेवा सुरू 

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली बेबड ओहोळ ते निगडी बससेवा सुरू 

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली बेबड ओहोळ ते निगडी बससेवा सुरू 

बेबड ओहोळ : मावळ तालुक्यातील बेबडओहोळ ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. रविवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी बेबडओव्होळ येथे बेबडओव्होळ ते निगडी PMPML बससेवेचा शुभारंभ झाला. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

बससेवेच्या शुभारंभ प्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, डेपो मॅनेजर अशोक साबळे, बस चेकर श्रीहरी ढाकणे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक, हरिभक्त परायण छबन महाराज कडू, शिवसेना तालुका प्रमुख राजु खांडभोर, उपतालुका प्रमुख राम सावंत, चंद्रकांत भोते, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, युवासेना तालुका प्रमुख राजेश वाघोले, सरपंच तेजलताई राकेश घारे, उपसरपंच ज्योतीताई घारे, त्र्यंबक घारे, नथुराम झांबरे, संदीप ढमाले, भरत घारे, श्रीकांत जाधव, नवनाथ हरपुडे, प्रवीण ढोरे, दिपक घारे, मदन शेडगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नव्या बससेवेचा शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे त्यांचा शहरी भागातील शिक्षणासाठीचा प्रवास सोपा होईल. त्याचप्रमाणे कामगार व नोकरदार वर्गालाही निगडी व परिसरात जाण्या-येण्यासाठी सुरक्षित व किफायतशीर सुविधा उपलब्ध झाली आहे. गाव–शहर दुवा मजबूत होत असल्याने सामाजिक-आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!