Homeआरोग्यनेफ्रोटिक सिंड्रोमग्रस्त रुग्णाची यशस्वी उपचार नंतर डिसचार्ज

नेफ्रोटिक सिंड्रोमग्रस्त रुग्णाची यशस्वी उपचार नंतर डिसचार्ज

कामशेत:येथील क्रिस्टल क्लिनिक लहान मुलांचा दवाखान्यात शुक्रवार दिनांक१८जुलै २०२५रोजी नेफ्रोटिक सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या रुग्णाची यशस्वी उपचारानंतर सुटका करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या कुशल वैद्यकीय पथकाच्या योग्य उपचारांमुळे रुग्ण आता स्थिर स्थितीत घरी परतला आहे.

३ वर्षाचा मुलाच्या शरीरावर सूज, थकवा व लघवीतून प्रथिन गळणे (प्रोटिन्युरिया) यांसारख्या लक्षणांसह या तीन वर्षाच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर बालरोगतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली उपचार, आहार व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण तपासण्यांद्वारे त्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.

प्राथमिक उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आणि प्रयोगशाळेतील तपासणीत सुधारणा झाल्यानंतर त्या लहान मुलाला. घरी देखभाल कशी करावी आणि पुनः आजार होऊ नये यासाठी कुटुंबियांना मार्गदर्शनही देण्यात आले.

उपचार करणारे बालरोगतज्ञ डॉ. अश्विनी शिरसाठ बांगर म्हणाल्या की “नेफ्रोटिक सिंड्रोमवर योग्य वेळी निदान व उपचार झाल्यास तो प्रभावीपणे नियंत्रित करता येतो. आमच्या वैद्यकीय पथकाच्या समर्पित प्रयत्नांमुळे हा रुग्ण पूर्णपणे बरा झाला, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.”

रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयातील डॉक्टर व सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

क्रिस्टल क्लिनिक लहान मुलांचा दवाखाना मध्ये अशा गंभीर आजारांवर यशस्वी उपचार करून रुग्णांचे आरोग्य सुधारण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.असे डॉ बांगर यांनी सांगितले की

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!