Homeक्राईममावळ तालुक्यात अंमली पदार्थविरोधी कारवाई; महिला अटकेत

मावळ तालुक्यात अंमली पदार्थविरोधी कारवाई; महिला अटकेत

तळेगाव दाभाडे:मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थविक्री आणि साठवणुकीविरोधात पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्याअंतर्गत सोमवारी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिंपरी–चिंचवड पोलिसांनी कारवाई करत एका महिलेला अटक करत तिच्या ताब्यातील गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त केला.

सोमवारी (दि. ८) तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनच्या हद्दीत म.रा.वि.क. मर्यादित, सोमाटणे शाखा उपकेंद्र, पेनिन्सुला लँड लिमिटेड परिसरात ही कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिस हवालदार किशोर विठ्ठल परदेशी यांनी फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार संबंधित महिला आरोपीवर एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या ताब्यात एकूण ₹३५,६०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये ६०० ग्रॅम गांजा आणि इतर साहित्याचा समावेश असून ते ती अवैध विक्रीसाठी बाळगत असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!