Homeमहत्त्वाचेआगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवा- सुरेश धोत्रे

आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवा- सुरेश धोत्रे

तळेगाव दाभाडे : आगामी नगर परिषदेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात यावी असे आवाहन तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश धोंडीबा धोत्रे यांनी केले आहे. राज्य शासनात यशस्वीपणे कार्यरत असलेली भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या माध्यमातून जनहितासाठी प्रभावीपणे काम करत आहे.

राज्य पातळीवरही महायुतीतील सर्व पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सामंजस्य आणि सहकार्याच्या तत्त्वावर लढण्याचे धोरण आखले आहे. नुकतीच तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुकाणू समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्व मान्यतेने आगामी नगरपरिषद निवडणूक महायुती म्हणून लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

महायुतीच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्थानिक नेतृत्वात स्पष्टता. एक संधता आणि विश्वासार्हता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तळेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महायुतीच्या यशस्वी वाटचालीसाठी सर्वजण सक्रिय सहकार्य करतील असा विश्वास कोअर कमिटीला असल्याची माहिती सुरेश धोत्रे यांनी दिली.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!