Homeसामाजिकखासदार श्रीरंग बारणे यांच्या सूचनेनुसार खांडी येथे आदिवासी बांधवांसाठी आरोग्य शिबिर

खासदार श्रीरंग बारणे यांच्या सूचनेनुसार खांडी येथे आदिवासी बांधवांसाठी आरोग्य शिबिर

  1. खासदार श्रीरंग बारणे यांच्या सूचनेनुसार खांडी येथे आदिवासी बांधवांसाठी आरोग्य शिबिर

टाकवे : मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागामार्फत आदिवासी बांधवांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. टाकवे बुद्रुक ग्रामीण उपरुग्णालय व कान्हे जिल्हा उपरुग्णालय यांच्या संयुक्त सहकार्याने हे शिबिर अंदर मावळ विभागातील खांडी गावात पार पडले.

या शिबिरात सुमारे २०० नागरिकांनी रक्त तपासणी, मधुमेह तपासणी, डोळ्यांची तपासणी करून घेतली. ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश ढवळे, डॉ. निशा नागेश, डॉ. राजू तडवी, डॉ. बसवेश्वर हँगरे, डॉ. उमेश काळे, श्रीमती मधुप्रिया ओव्हाळ, अमित बागडे, श्रीमती आरती नाईक, संजय सावंत, अजीम शेख तसेच इतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजेश खांडभोर, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, अंदर मावळ संघटक रमेश नगरकर, संघटक मदन शेडगे, सरपंच कुंडलिक मिसाळ, माजी सरपंच अनंत पावशे, सदस्य सुभाषराव देशमुख, सतीश सावंत, तानाजी पिंगळे, शिवाजी म्हसे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांनी खासदार श्रीरंग बारणे व आरोग्य विभागाचे आभार मानले असून, आदिवासी बांधवांच्या आरोग्याच्या दृष्टीने असे शिबिर पुढेही आयोजित करण्याची मागणी व्यक्त केली.

(प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!