Homeराजकीयठरलं तर! मेघाताई प्रशांतदादा भागवत लढणार इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातून निवडणूक

ठरलं तर! मेघाताई प्रशांतदादा भागवत लढणार इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातून निवडणूक

ठरलं तर! मेघाताई प्रशांतदादा भागवत लढणार इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातून निवडणूक

इंदोरी- नुकतीच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून मावळ तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठरला आहे. यानंतर या गटात आता राजकीय चर्चांना उधाण आलं असून प्रशांतदादा भागवत यांच्या पत्नी मेघाताई प्रशांतदादा भागवत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. “कोणत्याही परिस्थितीत आता माघार नाही!” असा ठाम निर्धार करून मेघाताई भागवत यांनी आपली तयारी सुरु केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रशांतदादा भागवत आणि मेघाताई भागवत यांनी मावळ तालुक्यातील महिलांसोबत सातत्याने जनसंपर्क ठेवला असून, महिलांच्या हितासाठी विविध उपक्रम आणि भव्य कार्यक्रम राबवले आहेत. ‘मनोरंजन संध्या’, ‘कुंकू मार्चन सोहळे’, महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेले उपक्रम आणि सामाजिक कामातून त्यांनी आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे.

स्थानिक पातळीवर मेघाताई भागवत यांचा महिलांमध्ये मोठा संपर्क आणि लोकप्रियता आहे. प्रशांतदादा भागवत यांनी केलेल्या विकासकामांचा आणि सामाजिक उपक्रमांचा फायदा आता मेघाताईंना निवडणुकीत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि चर्चेची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

> “मेघाताई भागवत यांनी ही निवडणूक लढवून विजय संपादन करण्याचा निर्धार केला आहे,” अशी माहिती त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी दिली.

मावळ तालुक्याच्या राजकारणात यानंतर नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!