Homeसामाजिकतळेगावचे जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर तालीम ट्रस्ट यांच्यावतीने जागतिक योग...

तळेगावचे जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर तालीम ट्रस्ट यांच्यावतीने जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे 

तळेगाव दाभाडे: शहराचे जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर तालीम ट्रस्ट यांच्यावतीने शनिवार दिनांक २१जून २०२५ रोजी जागतिक योग दिनानिमित्त सायंकाळी ५:३० वाजता श्री डोळसनाथ महाराज मंदिरासमोरील प्रांगणात योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार, ध्यान, आहार आदी विषयांचे प्रात्यक्षिक व माहिती या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री डोळसनाथ तालीम ट्रस्टचे पै राजेंद्र सरोदे व योगशिक्षक प्रदीप साठे यांनी केले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!