Homeताज्या बातम्यातळेगाव चा सुपुत्र दुबईमध्ये करणार शिवव्याख्यान

तळेगाव चा सुपुत्र दुबईमध्ये करणार शिवव्याख्यान

तळेगाव दाभाडे: येथील प्राध्यापक. इतिहास संशोधक शिवव्याख्याते डाॅ प्रमोद सोमनाथ बोराडे हे दुबईमध्ये CMS टीम आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात करणार शिवव्याख्यान. दुबई येथे रविवार दिनांक १ जुन २०२५ रोजी सकाळी १० : ३०ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्विस इंटरनॅशनल स्कूल, अल जद्दाफ, दुबई येथे शिवराज्याभिषेक सोहळा २०२५ चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात डॉ प्रमोद बोराडे हे छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित शिव व्याख्यान देणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री युवराज मालोजीराजे छत्रपती( छत्रपती करवीर गादी) सतीश ज्ञानदेव राऊत जिल्हाधिकारी महसूल विभाग महाराष्ट्र शासन, डाॅ प्रमोद बोराडे हे मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात मोगल मर्दानी महाराणी ताराबाई साहेब यांचे ऐतिहासिक एक्झिबिशन, शिव शाहू पोवाडा मंच कोल्हापूर, शिवशाहीर दिलीप सावंत यांचे झेप शिव विचारांची गर्जना महाराष्ट्राची हा कार्यक्रम होणार आहे.

तसेच स्वामिनी आणि श्रीमंत ढोल ताशा पथक यांचे ढोल ताशा सादरीकरण व इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. डॉ प्रमोद बोराडे हे दुबईमध्ये शिव व्याख्यान देणार असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. डाॅ प्रमोद बोराडे यांनी आजवर देशभर अनेक ठिकाणी शिव विचारांचा जागर मांडलेला आहे.

प्रतिनिधी:गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!