Homeमहत्त्वाचेतळेगाव-ठाकरवाडी- सोमाटणे फाटा रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य; पथदिवे बसवण्याची ग्रामस्थांची मागणी

तळेगाव-ठाकरवाडी- सोमाटणे फाटा रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य; पथदिवे बसवण्याची ग्रामस्थांची मागणी

तळेगाव दाभाडे : तळेगाव शहरातून ठाकरवाडी मार्गे सोमाटणे फाट्याकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर सध्या अंधाराचे साम्राज्य पसरले असून, या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

या रस्त्याचा वापर ठाकरवाडी, काकडेवस्ती, शेलारवस्ती, शिंदेवस्ती आणि सोमाटणे या परिसरातील नागरिक करतात. तसेच कामगार, विद्यार्थी व शेतकऱ्यांचीही या रस्त्यावरून रोजच ये-जा असते. आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे डांबरीकरण दर्जेदार पद्धतीने झाले असले तरी पथदिवे बसवले गेले नाहीत. त्यामुळे संध्याकाळनंतर संपूर्ण रस्ता अंधारात बुडालेला दिसतो.

विशेष म्हणजे, या रस्त्यावरच ‘आकार फँड्री’ ही मोठी कंपनी आहे. याठिकाणी काम करणारे हजारो कामगारही याच रस्त्याचा वापर करतात. मात्र, रस्त्यावर पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसल्यामुळे अपघात, चोरी, मारामारी तसेच अन्य गैरकृत्यांची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकां मधून संताप व्यक्त होत असून, तातडीने पथदिवे बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!