Homeमहत्त्वाचेतळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने बांबू, शेवगा आदी देशी वृक्षांच्या लागवडीसाठी नागरिकांना...

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने बांबू, शेवगा आदी देशी वृक्षांच्या लागवडीसाठी नागरिकांना आवाहन

तळेगाव दाभाडे : माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने बांबू. शेवगा आदी देशी वृक्षांच्या लागवडीसाठी नागरिकांना आवाहन. बांबू, शेवगा.आदी रोपे मोफत देण्यात येणार माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन आणि हरित शहर निर्मितीच्या उद्देशाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने बांबू, शेवगा आदी उपयुक्त देशी वृक्ष प्रजातीच्या लागवडीसाठी नागरिक व विकासंकाना आवाहन करण्यात आले आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने आरोग्यदायी गुणधर्म असलेली शेवगा प्रजातीची रोपे मोफत वाटप करण्यात येणार आहे. नागरिक व विकासंकानी आपल्या परिसरात सोसायटी. प्लॉट संस्था परिसरात हि रोपे लावून त्याचे योग्य संगोपन करावे. असे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केले असून ही मोहीम २ते१०जुलै २०२५ या कालावधीत राबवण्यात येणार आहे. सदरील रोपे नगरपरिषद कार्यालयात मोफत वितरित केली जातील. हि रोपे घेणाऱ्या प्रत्येकाने संगोपन हमीपत्र भरून देणे अनिवार्य आहे.

हमीपत्र दिल्यानंतरच रोपे वितरित केली जाणार आहे तसेच उपलब्ध रोपे मर्यादित असल्यामुळे पहिले येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार सदरील रोपे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी दिली आहे.

या मोहिमेच्या संदर्भात बोलताना तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक म्हणाले की पर्यावरण संरक्षण ही सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असून सर्वांनी मिळून हरित तळेगाव शहर साकारण्यासाठी पुढे यावे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!