Homeराजकीयदहा हजारांपेक्षा अधिक मतांनी लोणावळ्यात राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष विजयी होईल — आमदार सुनील...

दहा हजारांपेक्षा अधिक मतांनी लोणावळ्यात राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष विजयी होईल — आमदार सुनील शेळके यांचा ठाम विश्वास

लोणावळा|लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष दहा हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी होणार, असा ठाम विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले हे विधान राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

मावळ तालुक्यातील सर्वंकष विकासकामांमुळे ‘विकासपुरुष’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या आमदारांनी लोणावळ्यातदेखील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारले. याच कामांच्या जोरावर येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येतील, असा आत्मविश्वास त्यांनी प्रचारसभेत व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांची प्रचार फेरी आज लोणावळ्यात उत्साहात पार पडली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र बबनराव सोनवणे तसेच प्रभाग क्र. १ ते ३ मधील उमेदवारांसह पांगळोली, तुंगार्ली, इंदिरानगर परिसरात नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक, सुरक्षा आणि परिसर विकास या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

प्रचार दौर्‍यात दिसून आलेला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि थेट विश्वास हा राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरल्याचं पक्षांतर्गत सूत्रांनी सांगितले. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दाखवलेली एकजूट पाहून आमदार शेळके यांनी नागरिकांना आवाहन केलं —

“लोणावळ्याच्या सर्वांगीण विकासाची वेळ आली आहे. माझ्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजय द्या.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!