Homeक्राईमदेहुरोडमध्ये जुगार खेळणाऱ्या १० जणांना अटक. २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

देहुरोडमध्ये जुगार खेळणाऱ्या १० जणांना अटक. २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

देहुरोड : देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीतील विठ्ठलवाडी इंद्रायणी नदीकाठी मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (१४ डिसेंबर) सायंकाळी पोलिसांनी केली. आरोपी ‘तीन पत्ती’ या जुगार खेळात रंगले होते. पोलिसांनी छापा मारून त्यांच्याकडून २३,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवर आधारित, पोलीस कॉन्स्टेबल श्यामसुंदर गुट्टे यांनी देहुरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी विठ्ठलवाडी परिसरात छापा मारा आणि जुगार खेळणाऱ्या १० जणांना अटक केली.

अटक केलेल्या आरोपींच्या नावे पुढीलप्रमाणे आहेत : विजय बबन भालेकर (५०, तळवडे), पंढरीनाथ गोपाळ मोरे (६५, देहुगाव), राजु नामदेव बोत्रे (६२, येलवाडी), सोपान रामचंद्र शेलार (६४, विठ्ठलवाडी देहुगाव), बाबासाहेब लुमाजी रासकर (५७, विठ्ठलवाडी देहुगाव), चंद्रशेख गुलाब परंडवाल (५४, माळवाडी देहुगाव), बबन आनंदा कोळेकर (५४, विठ्ठलवाडी देहुगाव), दत्तात्रय लक्ष्मण हागवणे (५३, विठ्ठलवाडी देहुगाव), सुभाष चंद्रकांत काळोखे (५७, विठ्ठलवाडी देहुगाव) आणि भरत बबन रौधळ (५३, विठ्ठलवाडी देहुगाव).

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आरोपी ‘तीन पत्ती’ नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांनी यावर त्वरित कारवाई केली आणि सर्व आरोपींना अटक केली. यामध्ये आरोपींना २३,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. देहुरोड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी जुगाराविरोधी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!