Homeसामाजिकनितिनभाऊ मराठे मित्र परिवाराच्या वतीने वराळे येथे मोफत शिबिराचे आयोजन

नितिनभाऊ मराठे मित्र परिवाराच्या वतीने वराळे येथे मोफत शिबिराचे आयोजन

तळेगाव दाभाडे : नितिनभाऊ मराठे मित्र परिवार यांच्या वतीने वराळे येथील नागरिक, बंधू-भगिनीसाठी मोफत शासनमान्य योजनांचा प्रारंभ शुक्रवार (दि.२५) ते रविवार (दि. २७) जुलै२०२५ पर्यंत जिल्हा परिषद शाळा, वराळे आणि शिक्षक सोसायटी वराळे, इंद्रायणी कार्यालयासमोर येथे करण्यात येणार आहे.

‌‘माझ गाव, माझी माणस, माझी जबाबदारी‌’ या संकल्पनेतून वराळे येथील नागरिकांसाठी मोफत योजना राबविण्यात येत असल्याची माहिती नितीनभाऊ मराठे यांनी दिली. यामध्ये नवीन मतदान कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, ई श्रम कार्ड, स्मार्ट आधार कार्ड, किसान कार्ड, मोफत सरकारी कार्ड,रेशन कार्ड केवायसी आदी सुविधा प्राप्त होणार आहे. यासाठी आधार कार्ड, ७/१२ गट नंबर, रेशन कार्ड, लाईट बिल, बॅक पासबुक, फोटो, पॅन कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. ज्यांना या योजनांचा लाभ घ्यायचा आहे ,त्यांचा स्वत:चा आधार कार्ड नंबर मोबाईलला लिंक असणे आवश्यक आहे.

तरीही या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक नितीनभाऊ मराठे, प्रशांत मराठे, जितेंद्र मराठे, निलेश मराठे, अनिल मराठे, सुनील मराठे, संदीप मराठे आणि मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!