Homeमहत्त्वाचेपक्का वाहन परवाना साठी वडगाव, लोणावळा, खेड ,मंचर, जुन्नर येथे आरटीओ चा...

पक्का वाहन परवाना साठी वडगाव, लोणावळा, खेड ,मंचर, जुन्नर येथे आरटीओ चा परवाना शिबिर दौरा

वडगाव मावळ : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाकडून( आरटीओ) नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने वडगाव, लोणावळा, खेड, मंचर, जुन्नर, येथे पक्का वाहन परवाना शिबिर दौरे आयोजित केले असून वाहनचालकांनी त्यामध्ये निश्चित केलेल्या दिवशी उपस्थित पक्का वाहन परवाना घ्यावा असे आवाहन आरटीओ कडून करण्यात आले आहे.

वडगाव मावळ येथे २३ आणि २४ जून २०२५ रोजी लोणावळा येथे २६आणि २७जून रोजी खेड येथे २ आणि ३ जून रोजी  मंचर येथे ९ आणि १० जून रोजी तर जुन्नर येथे १६ १७ १८ जून रोजी शिबिर दौरा होणार आहे.

या दौऱ्यामध्ये पक्का वाहन परवाना चाचणी १५ वर्षापेक्षा जुन्या वाहनांच्या नोंदणी नूतनीकरणाचे कामकाज केले जाणार आहे. या दौऱ्याच्या दिवशी जर शासकीय सुट्टी असेल तर शिबिराचा कार्यक्रम जाहीर केलेल्या अगोदरच्या किंवा नंतरच्या दिवशी घेण्यात येईल असे देखील आरटीओ कडून कळवण्यात आले आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!