Homeराजकीयपवना बंद जलवाहिनीला मावळ तालुका शिवसेनेचा तीव्र विरोध. जलवाहिनी कायमचीच रद्द झाली...

पवना बंद जलवाहिनीला मावळ तालुका शिवसेनेचा तीव्र विरोध. जलवाहिनी कायमचीच रद्द झाली पाहिजे

येळसे : मावळ तालुक्यातील पवना धरणातून बंद पाईपलाईनने पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी रद्द करावी यासाठी ९ ऑगस्ट २०११साली मावळ मधील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांनी केलेल्या अमानुष गोळीबारात मावळ मधील शेतकरी कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, शामराव तुपे हे शहिद झाले होते.

बंद जलवाहिनीला शिवसेनेने कायमच विरोध केला आहे. पवना आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या १४ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस शिवसेना मावळ तालुका(शिंदे गट) यांनी येळसे येथील स्मृतिस्थळावर गुरुवार दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०: वाजता शहीद झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण करून पवना बंद जलवाहिनीला आमचा तीव्र विरोध आज देखील आहे. ही बंद जलवाहिनी कायमचीच रद्द करावी .

शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के काढावे. आंदोलनातील जखमींना शासकीय नोकरी द्यावी.अशी आमची आग्रही मागणी आहे. यावेळी शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, जिल्हा संघटक अंकुश देशमुख, शिवसेना मावळ तालुका राजेश वाघोले, मावळ तालुका संघटक अमित कुंभार, चंद्रकांत भोते, उप तालुकाप्रमुख राम सावंत, युवा लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, भारतीय विद्यार्थी सेना धनंजय नवघणे उपस्थित होते.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!