Homeमहत्त्वाचेभव्य कावड यात्रा चे आयोजन

भव्य कावड यात्रा चे आयोजन

भव्य कावड यात्रा चे आयोजन

शेलारवाडी : हिंदू परंपरेनुसार पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्याच्या निमित्त अनेक ठिकाणी कावड यात्रेलाही सुरुवात झाली आहे. मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथील श्री क्षेत्र घोरावडेश्वर शिवमंदिर येथे पहिल्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून सोमवार दिनांक २८ जुलै २०२५ रोजी श्री घोरावडेश्वर महादेवाला पवनामाई च्या पवित्र जलाने १०१ कलश कावड भरून आणून अभिषेक होणार आहे.

गहुंजे पवना नदी-मामुर्डि- शितळानगर – देहूरोड- सेंट्रल चौक ते घोरावडेश्वर डोंगर हा कावड यात्रेचा मार्ग राहणार आहे. कावड यात्रेची वेळ सकाळी ९:३० वाजता गहुंजे पवना नदी येथून सुरू होणार आहे. तरी सर्व शिवभक्तांनी या कावड यात्रेचा लाभ घ्यावा. अशी विनंती श्री घोरावडेश्वर गोरक्षनाथ सेवा ट्रस्ट व आदेश सेवा मंडळ यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी ९३०९९१८५९६/७७४५८७००३६ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!