Homeमहत्त्वाचेमावळ तालुक्यातील ग्रामपंचायती साठी २०२५ते २०३० या कालावधीतील सरपंच आरक्षण

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायती साठी २०२५ते २०३० या कालावधीतील सरपंच आरक्षण

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायती साठी २०२५ते २०३० या कालावधीतील सरपंच आरक्षण सोडत जाहीर. भेगडे लॉन्स येथील सभागृहात सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम

वडगाव मावळ : मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या पत्रकानुसार( क्रमांक:प्रा प /कवि /१८१/२०२५ दिनांक ८जुलै २०२५) हा महत्वपूर्ण सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम शुक्रवार दिनांक ११जुलै २०२५ रोजी दुपारी १२: वाजता वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स सभागृहात पार पडणार आहे.

पंचायत राज व्यवस्थेनुसार ग्रामपंचायतीतील नेतृत्वात सर्व समावेशकता यावी या हेतूने सरपंच पदासाठी अनुसूचित जाती. जमाती. मागासवर्ग व महिलांसाठी आरक्षण देण्यात येते. त्यां नुसार दिनांक ५ मार्च २०२५ते ४मार्च २०३० या कालावधीत मावळ तालुक्यातील अनुसूचित क्षेत्र व बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत साठी सरपंच पद आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी अनुसूचित जाती-जमाती. मागासवर्गीय नागरिक व महिलांसाठी आरक्षण करण्यात येणार आहे.

गटविकास अधिकारी के के प्रधान यांनी या संदर्भात दिलेल्या पत्रकात हे स्पष्ट केले आहे. आरक्षण सोडती संदर्भात प्रत्येक गावात जाहीर दवंडीद्वारे सूचना द्यावी. तसेच ग्रामपंचायतच्या फलकावर आरक्षणाबाबतची माहिती प्रदर्शित करावी जेणेकरून ग्रामस्थांना आरक्षणासंदर्भात संपूर्ण माहिती प्राप्त होईल. तसेच मावळ तालुक्यातील लोकप्रतिनिधींना. ग्रामपंचायत सदस्यांना याबाबत लेखी स्वरूपात माहिती दिली जावी. व या संदर्भातील प्रसिद्धी अहवाल गुरुवार दिनांक १०जुलै २०२५ रोजी दुपारपर्यंत पंचायत समिती कार्यालयात सादर करावा अशा सूचना या पत्रकार द्वारे देण्यात आल्या आहेत.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!