Homeक्राईममावळ मधील बेबड ओहळ येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक

मावळ मधील बेबड ओहळ येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक

बेबड ओहळ : मावळ तालुक्यातील बेबड ओहळ येथे गांजा विक्रीसाठी आलेला अमीर सत्तार बेग ( वय. ३०. राहणार जांबे मुळशी) या तरुणाला शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ११ हजार ६०० रुपये किमतीचा २३२ ग्रॅम गांजा आणि २७ हजार रुपये किमतीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून ही कारवाई रविवार दिनांक ७ जुन २०२५ रोजी रात्री बेबड ओहळ या गावात करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रितेश कोळी यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सध्या मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी गांजाची तस्करी सुरू आहे असे अनेक नागरिकांनी सांगितले तळेगाव दाभाडे, वडगाव, कामशेत, लोणावळा या शहराबरोबर मावळ मधील ग्रामीण भागात गांजा पिण्याचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये कॉलेज मधील तरुण व शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

गांजाचा व्यसनाने अनेक तरुणांचे आयुष्य बरबाद झाले असून. अनेक तरुण हे वाम मार्गाला जात आहे. ही गोष्ट फारच चिंताजनक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!