Homeराजकीयराष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेल च्या तळेगाव दाभाडे अध्यक्षपदी कुणाल आगळे यांची...

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेल च्या तळेगाव दाभाडे अध्यक्षपदी कुणाल आगळे यांची निवड

तळेगाव दाभाडे : वडगाव मावळ येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ तालुका स्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात तळेगाव दाभाडे येथील रमाकांत तरुण मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते. कुणाल शंकरराव आगळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेल तळेगाव दाभाडे च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष सुहास बळीराम गरुड यांनी त्यांची निवड केली. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कुणाल आगळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, माजी अध्यक्ष गणेश आप्पा ढोरे, माजी अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, सुहास गरुड, नारायण पाळेकर, महादू कालेकर, दीपक हुलावळे, विकास बढेकर, प्रवीण झेंडे, काळूराम मालपोटे, भरत येवले, पंढरीनाथ ढोरे,  संदीप आंद्रे, चंद्रकांत दाभाडे, किशोर सातकर, रुपेश घोजगे, माऊली निंबळे, लाला गोणते, आदी उपस्थित होते.

या नियुक्ती संदर्भात बोलताना कुणाल आगळे म्हणाले की आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!