Homeराजकीयवडगांव मावळ मधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव...

वडगांव मावळ मधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव शहर भाजपा ची मागणी

वडगांव मावळ येथे प्रस्तावित देहूरोड-लोणावळा सहा पदरी महामार्गावर वडगांव मावळ मधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव भाजपा ची मागणी

वडगांव मावळ (प्रतिनिधी)

वडगांव हे मावळ तालुक्याची राजधानी असल्याने येथे शासकिय कामासाठी संपूर्ण तालुक्यातून सर्व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने असतात. तसेच येथील महामार्गालगत असलेले न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज यामध्ये सुमारे ३ हजार विदयार्थी याच महामार्गाने ये – जा करत असतात. आजपर्यंत सदर रस्ता ओलांडताना अनेक अपघात झालेले असून त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लहान मुले , ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी आणि नागरिकांना अक्षरश जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

या सर्व गोष्टीची दखल घेवुन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार १ सप्टेंबर २०१६ रोजी सदर महामार्गावरील अपघात स्थळांना तत्कालीन केंद्रीय परिवहन उत्तर विभागाचे अधिकार जैस्वाल साहेब , रस्ते विकास महामंडळ कार्यकारी अभियंता विश्वनाथ आवटे, संजय गांगुर्डे , आयआरबीचे अधिकारी, स्तुप कंपनीचे व्यवस्थापक कुलकर्णी साहेब यांनी संयुक्तीकरित्या सदर सर्व स्थळांची पाहणी केलेली आहे.

तरी वडगांव मावळ येथुन जाणारा पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. (जुना) ४ व नवीन क. ४८ या रस्त्यावर
१) वडगांव अक्षय पॅलेस हॉटेल
२) मातोश्री हॉस्पिटल
३) दिग्विजय कॉलनी ( शिवराज हॉटेल )
४) माळीनगर ( श्रीमंत महादजी शिंदे उद्यानाचे मागे )

ह्या एकूण ४ ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुल नियोजित सहा पदरी रस्त्याच्या कामामध्ये समाविष्ट करण्यात यावेत अशी मागणी वडगाव शहर भाजपाने केली आहे.

यावेळी कार्यकारी अभियंता शैलजा पाटील यांना निवेदन देतांना वडगांव शहर भाजपा अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष आतिश ढोरे, तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान चे विश्वस्त सचिव अनंता कुडे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर वाघमारे, मा.नगरसेवक रविंद्र काकडे, किरण म्हाळसकर, रविंद्र म्हाळसकर, युवा उद्योजक चंद्रशेखर म्हाळसकर, विकी म्हाळसकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!