Homeसामाजिकवडगांव मावळ येथील श्री दत्त मंदिर सभागृहास लायन्स क्लब ऑफ वडगांव यांचे...

वडगांव मावळ येथील श्री दत्त मंदिर सभागृहास लायन्स क्लब ऑफ वडगांव यांचे वतीने पंखे भेट

वडगांव मावळ : तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान अंतर्गत श्री दत्त मंदिर येथे लायन्स क्लब ऑफ वडगांव यांचे वतीने १० सीलिंग आणि २ स्टँड असे एकूण १२ पंखे भेट देण्यात आले.

श्री दत्त मंदिर सभागृहात अनेक धार्मिक , अन्नदान , पालखी मुक्काम असे इ. सामाजिक उपक्रम सतत संपन्न होत असतात ज्यामध्ये शेकडो नागरिक सहभागी होतात , याच सभागृहात भविष्यात ग्रंथालय, अभ्यासिका असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, या सर्व विविध उपक्रमांसाठी या सभागृहाचा उपयोग होत असताना सर्व नागरिकांच्या सोयीसाठी लायन्स क्लब ऑफ वडगांव यांचे वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान चे अध्यक्ष किरण भिलारे, विश्वस्त आणि मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, ॲड.अशोकराव ढमाले, लायन्स क्लब ऑफ वडगांव चे संचालक मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगांव विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन नारायणराव ढोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक देवराम कुडे, पंढरीनाथ भिलारे, विठ्ठलराव ढोरे, बबनराव भिलारे, गोपाळराव भिलारे, नंदकुमार भोंडवे, लायन्स क्लब ऑफ वडगांव चे खजिनदार नंदकिशोर गाडे, एम जे एफ सुनीत कदम, बाळासाहेब बोरावके, दिलीप मुथा, मा.नगरसेवक भूषण मुथा आदी उपस्थित होते.

लायन्स क्लब ऑफ वडगांव चे संस्थापक अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष प्रशांत गुजराणी, सचिव योगेश भंडारी, अमोल मुथा, मा. नगरसेवक आनंद छाजेड, संजय भंडारी, आदिनाथ ढमाले आदींनी नियोजन केले

मा.नगरसेवक भूषण मुथा यांनी या उपक्रमाबाबत माहिती दिली तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान चे अध्यक्ष किरण भिलारे यांनी आभार प्रदर्शन केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!