Homeमहत्त्वाचेसहारा वृद्धाश्रमातील गळके पत्रे व शेडची दुरुस्ती करण्याकरता मदतीचे आवाहन

सहारा वृद्धाश्रमातील गळके पत्रे व शेडची दुरुस्ती करण्याकरता मदतीचे आवाहन

टाकवे : आंदर मावळ मधील कुसवली गावातील सहारा वृद्धाश्रमातील गळके पत्रे बदलणे व भजन किर्तन करणे यासाठी पत्र्याचे शेड बांधणेकामी दानशूरांनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.अनाथ निराधार आजी आजोबांसाठी विनामूल्य असलेल्या या आश्रमात १४ जणांचे वास्तव्य आहे. मुसळधार पाऊस व जोराच्या वाऱ्याने येथील पत्र्यांचे नुकसान झाले आहे.

तसेच स्वयंपाकघरात पाणी येत आहे. वृद्धांना शतपावली करणे, भजन किर्तन करणे यासाठी पत्र्याचे शेड देखील उभारावयाचे आहे.आश्रमातील वृद्धांची गैरसोय होऊ नये यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले असून दानशूर मंडळींनी ९८२२०४२५१५ या गुगल पे फोन पे क्रमांकावर अथवा सहारा वृद्धाश्रमाच्या बँक अकाऊंटवर मदत पाठवावी असे आवाहन करण्यात येत आहे. या संदर्भात दानशूर व्यक्ती, संस्था, मंडळ यांनी ९८५०९०५०४३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आश्रमाच्या वतीने संचालक विजय जगताप यांनी आवाहन केले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!