Homeराजकीयआजी माजी आमदारांचे समेट ही मावळ च्या विकासाची नांदी - अमृता भंडारी...

आजी माजी आमदारांचे समेट ही मावळ च्या विकासाची नांदी – अमृता भंडारी आपटे

आजी माजी आमदारांचे समेट ही मावळ च्या विकासाची नांदी – अमृता भंडारी आपटे

लोणावळा : लोणावळा येथे तर्पण फाउंडेशनचा सिंहावलोकन सोहळा उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. विधानपरिषद आमदार मा. श्रीकांतजी भारतीय यांच्या प्रमुख मार्गदशनाखाली सर्व सहकारी यांच्या सहकार्याने तर्पण फाउंडेशन ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात १८ वर्षांवरील अनाथ युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.

अशी माहिती देण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी CA कृष्णलाल बंसलजी, मा.मंत्री बाळा भेगडे, संतोष दाभाडे(पाटील) यांसह मावळ तालुक्यातील लोकप्रतिनिधी प्रमुख पदाधिकारी तसेच तर्पण फाउंडेशनचे विविध जिल्ह्यातून आलेले संचालक उपस्थित होते.

यानिमित्ताने एक महत्त्वपूर्ण संदेश मावळ तालुक्यातील जनतेपर्यंत पोहोचला आहे. एकाच मंचावर मावळ तालुक्याचे आजी माजी आमदार गुण्या गोविंदाने, झालं गेलं सगळं विसरून विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

माजी आमदार संजय (बाळा) भेगडे यांचा प्रदीर्घ अनुभव आणि राज्यमंत्रीपदाचा अनुभव यामुळे मावळ तालुक्याच्या विकासाला आता गती येईल आणि आजपर्यंत मावळ तालुक्याचा न झालेला विकास या मनोमिलनामुळे पूर्ण होईल असा विश्वास वाटतो. ज्याची आतुरतेने वाट संपूर्ण मावळ तालुका बघत आहे.

मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याकडे विकासाचे व्हिजन असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना मंत्री केलं होतं ही गोष्ट विसरून चालणार नाही. राज्यासाठी बाळा भेगडे यांच्या कडे असलेलं विकासाचं व्हिजन मावळ तालुक्यात विद्यमान आमदार मावळच्या विकासासाठी स्वीकारतील असा विश्वास सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तसेच दामिनी पुरस्कार विजेत्या अमृताताई भंडारी आपटे यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!