Homeराजकीयग्रामदैवत बोधलेबुवा महाराजांच्या दर्शनानंतर मेघाताई भागवत यांचा दौरा — नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

ग्रामदैवत बोधलेबुवा महाराजांच्या दर्शनानंतर मेघाताई भागवत यांचा दौरा — नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

बधलवाडी : ग्रामदैवत बोधलेबुवा महाराजांच्या दर्शनानंतर मेघाताई भागवत यांचा दौरा — नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

बधलवाडी येथे ग्रामदैवत बोधलेबुवा महाराजांचे दर्शन घेऊन मेघाताई भागवत यांनी गावातील वडीलधारी मंडळी, माता-भगिनींशी भेटीगाठी घेतल्या. या भेटीदरम्यान नागरिकांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी “आम्ही सर्व तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत” असा विश्वास दिला. नागरिकांचे हे प्रेम आणि पाठबळ पाहून मेघाताई भावुक झाल्या आणि “हीच जनतेची उर्जा मला लढण्यासाठी नवी ताकद देते,” असे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार म्हणून मेघाताई भागवत यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्या गावभेटी, संवाद दौरे आणि जनसंपर्क मोहिमांना गावोगावी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. समाजकारणाशी निगडीत कार्य, साधेपणा आणि लोकांशी असलेली आपुलकी यामुळे मेघाताई भागवत यांच्याबद्दल मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाईल, असा राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त केला जात आहे.

त्याचप्रमाणे, प्रशांत दादा भागवत आणि मेघाताई भागवत यांना सर्वसामान्य लोकांच्या समस्यांची व अडचणींची जाण असल्यामुळे ते वेळोवेळी गावांमध्ये येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतात आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेतात, असे नागरिकांनी यावेळी मत व्यक्त केले. “आमच्या आनंद-दुःखात ते नेहमी सहभागी होतात, गावातील प्रत्येक घराशी त्यांचा आत्मीय संबंध आहे,”

असे अनेक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे बधलवाडीसह परिसरात भागवत दाम्पत्यांविषयी आदर आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या या कार्यशैलीमुळे जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!