Homeसामाजिकसकल मराठा परिवार मावळच्या कार्यकर्त्या सौ दिपाली तांबे यांची वारकरी भाविकांसाठी विशेष...

सकल मराठा परिवार मावळच्या कार्यकर्त्या सौ दिपाली तांबे यांची वारकरी भाविकांसाठी विशेष वैद्यकीय सेवा

तळेगाव दाभाडे : शहरात वास्तव्यास असणाऱ्या व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सकल मराठा परिवार मावळच्या कार्यकर्त्या सौ दिपाली तांबे यांनी वारकरी भाविकांसाठी विशेष वैद्यकीय सेवा पुरवली. देहू आळंदी येथून पंढरपूर कडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी त्यांनी Paracetamol. Diclfenac. Diclofenac. Cerizin, Antacid या वैद्यकीय गोळ्यांसह प्रथोमोपचार पेटी.इब्रप्रोपिन,मलमपट्टी, डिस्प्लोजेबल हात मोजे, अॅन्टिझेष्टीक क्रीम, थर्मामीटर, वेदनाशमक गोळ्या आदी वैद्यकीय वस्तूचे वारकऱ्यांना मोफत वाटप केले.

सकल मराठा परिवार वारकरी सेवा या उपक्रमात देहू आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी दरवर्षी सकल मराठा परिवाराच्या वतीने तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य सेवा व मेडिसिन चे वाटप करण्यात येते तसेच वारकऱ्यांना रेनकोट, मोबाईल पाऊच, पिण्याचे पाणी, फराळाचे पदार्थ देखील मोफत वाटप करण्यात येते. मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता संदीप पाठक हे देखील यावेळी उपस्थित होते.

शनिवार दिनांक २१ जुन २०२५ रोजी सकाळी पुणे येथील बंदिवान मारुती मंदिर फुल वाला चौक. हिंदू तरुण मंडळ या ठिकाणी सकल मराठा परिवाराचे असंख्य कार्यकर्ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपस्थित होते. या सर्व सेवेचा लाभ अनेक वारकरी भाविकांनी घेतला. या संदर्भात बोलताना सकल मराठा परिवार मावळच्या कार्यकर्त्या सौ दिपाली तांबे म्हणाल्या की वारी मधील वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मला मिळाली.

समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून वैद्यकीय सेवेसाठी लागणाऱ्या गोष्टी दिल्या आहे. दरवर्षी अशी संधी मला मिळो अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०१२

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!