Homeमहत्त्वाचेॲड अभिजीत जांभुळकर यांची मावळ तालुका अध्यक्षपदी निवड

ॲड अभिजीत जांभुळकर यांची मावळ तालुका अध्यक्षपदी निवड

तळेगाव दाभाडे : महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनच्या मावळ तालुका अध्यक्षपदी ॲड. अभिजीत जांभुळकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली.

ॲड. अभिजीत जांभुळकर हे गेली १८ वर्षे विधी व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक व कायदाक्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन राज्य अध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली, कार्याध्यक्ष ॲड. यशवंत खराडे, सचिव ॲड. प्रवीण नलावडे तसेच प्रवक्ता ॲड. अतिश लांडगे यांनी नियुक्ती केली व त्यांची ही निवड झाली आहे.

सदर नियुक्ती प्रमाणपत्र महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी ॲड. दिनकर बारणे, प्रदेश सदस्य ॲड. शंकरराव वानखेडे, प्रदेश प्रवक्ता,ॲड. वैभव कर्वे, अध्यक्ष खेड वकील संघटना, ज्येष्ठविधीज्ञ अँड मयूर लोढा, ॲड. सचिन नवले, ॲड. गणेश जगताप, ॲड. प्रताप मेरुकर, ॲड. योगेश थंबा, ॲड. गुरुप्रसाद शिवलकर, ॲड. तेजस्विनी परमाने पवार हे उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!