Homeमहत्त्वाचेमतदान जनजागृतीसाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा उपक्रम; शाळेत उत्साहात विविध स्पर्धा

मतदान जनजागृतीसाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा उपक्रम; शाळेत उत्साहात विविध स्पर्धा

तळेगाव दाभाडे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळेगाव नगरपरिषदेकडून कार्यक्षेत्रात मतदार जनजागृतीसाठी व्यापक अभियान राबविण्यात आले आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व स्तरांतून नागरिकांनी सहभाग नोंदवावा, या उद्देशाने वक्तृत्व, निबंध, चित्रकला, वादविवाद यांसारख्या स्पर्धांसह मतदार जनजागृती रॅली आणि शपथ विधी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दाबकेकर तसेच शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी श्रीमती अनिता वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्रमांक ५ येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विजया अविनाश दांगट यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थिनी, शिक्षकवर्ग आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमात विद्यार्थिनींनी मतदानाचे महत्व सांगणारी घोषवाक्ये दिली, पोस्टर्स सादर केली तसेच लोकशाही प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण केली. समाजातील प्रत्येक मतदाराने मतदान करणे ही कर्तव्य आणि जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या उपक्रमामुळे परिसरात मतदार जागृतीचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांत मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!