Homeसामाजिकज्येष्ठ पत्रकार इतिहास अभ्यासक अरविंद गोखले यांचे पाकिस्तान संघर्षावर बुधवारी व्याख्यान

ज्येष्ठ पत्रकार इतिहास अभ्यासक अरविंद गोखले यांचे पाकिस्तान संघर्षावर बुधवारी व्याख्यान

तळेगाव दाभाडे: श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयाच्या वतीने स्वातंत्रवीर सावरकर जयंती व अभ्यासिकेचा दशम वर्धापन दिन बुधवार दिनांक २८मे २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सायंकाळी ६: वाजता क्षमा अरविंद शहा सभागृहात ज्येष्ठ पत्रकार. इतिहास अभ्यासक. अरविंद गोखले यांचे संघर्ष पाकिस्तानशी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

याप्रसंगी मावळ ऑनलाइन चे संचालक विवेक इनामदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष दिनेश कुलकर्णी. उपाध्यक्ष हर्षल गुजर. सचिव प्रीतम भेगडे. खजिनदार यतीन शहा. पद्मभान पुराणिक व सागर शहा यांनी केले आहे.

प्रतिनिधी: गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!