Homeआरोग्यतळेगावातील डॉ मुबारक खान यांना रोस्टाॅक ( जर्मनी) येथे आयोजित स्टेप्स सर्जरी...

तळेगावातील डॉ मुबारक खान यांना रोस्टाॅक ( जर्मनी) येथे आयोजित स्टेप्स सर्जरी परिषदेचे प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे

तळेगावातील डॉ मुबारक खान यांना रोस्टाॅक ( जर्मनी) येथे आयोजित स्टेप्स सर्जरी परिषदेचे प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे

तळेगाव दाभाडे : शहरातील जगप्रसिद्ध ईएनटी सर्जन आणि डाॅ खान क्रिएशन्स चे संचालक डॉ मुबारक मोहम्मद खान यांची निवड ६व्या आंतरराष्ट्रीय ओटोस्कलेरोसिस आणि स्टेप्स सर्जरी परिषदेसाठी प्रमुख वक्ता आणि निमंत्रित फॅकल्टी म्हणून करण्यात आली आहे. हि परिषद २५ ते २७ जून २०२५ दरम्यान रोस्टाॅक जर्मनी येथे आयोजित करण्यात आली आहे.

जर्मनी येथे आयोजित होत असलेल्या या नामांकित परिषद ओट्टो कोर्नर युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर.रोस्टाॅक यांच्या ऑटो रायांनो लाॅरिलाॅजी विभागातर्फे आयोजित केली जाते आणि जगभरातील कान घशाचे तज्ञ सर्जन्स एकत्र येऊन ओटोक्लोरोसिस वरील नवीन शस्त्रक्रिया तंत्र.स्टेप्सप्लास्टी व सुधारित प्रोस्थेसिस प्रणालीवर विचारमंथन करतात.डाॅ खान यांचा सहभाग पुढील सत्रां मध्ये आहे.

(१)वर्ल्ड टेबल ऑन स्टेप्स सर्जरी. ज्यामध्ये अमेरिका. अर्जेंटिना. नॉर्वे. स्विझर्लंड भारत इत्यादी देशातील तज्ञ सहभागी होणार आहेत.(२) सर्जिकल अप्रोचेस. या सत्रात एंडोस्कोपिक स्टेप्स सर्जरी वरील त्यांचे व्याख्यान होणार आहे. ज्यामध्ये डॉक्टर खान यांनी स्वतः विकसित केलेली एपवेकेरश्रव दोन हातांनी शस्त्रक्रिया तंत्र सादर होणार आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे हा गौरवाचा क्षण आहे ज्ञान हे सीमा रहित असावे यावर माझा विश्वास आहे असे विचार डॉक्टर मुबारक खान यांनी व्यक्त केले.

जर्मनी येथे होणाऱ्या या परिषदेच्या आयोजन प्रोफेसर डॉ आर म्लिस्की यांच्या नेतृत्वाखाली होत असून हे कान.नाक. घसा क्षेत्रातील युरोपातील अग्रगण्य संशोधक मानले जातात. डॉक्टर मुबारक खान यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेसाठी प्रमुख वक्ता म्हणून निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!