Homeराजकीयमहाराष्ट्रातील शाळेमध्ये लादलेल्या त्रिभाषा धोरण जीआर अखेर रद्द. लोणावळ्यात मिठाई व फटाके...

महाराष्ट्रातील शाळेमध्ये लादलेल्या त्रिभाषा धोरण जीआर अखेर रद्द. लोणावळ्यात मिठाई व फटाके वाजवून जल्लोष साजरा

महाराष्ट्रातील शाळेमध्ये लादलेल्या त्रिभाषा धोरण जीआर अखेर रद्द. लोणावळ्यात मिठाई व फटाके वाजवून जल्लोष साजरा

लोनावळा :महाराष्ट्रातील शाळेत लादलेल्या त्रीभाषा धोरणाविरोधात ५ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उध्वसाहेब ठाकरे यांनी मोठ्या आंदोलनाची हाक दिली होती. मराठी माणसाच्या या एकजुटी मुळे तसेच दोन्ही पक्ष प्रमुखांच्या वाढत्या दबावामुळे सरकारला झुकत माप घ्याव लागले.त्या अनुषंगाने काल राज्य सरकारनी तातडीची पत्रकार परीषद घेऊन हा जी आर रद्द केला असे जाहीर केले.

त्या अनुषंगाने महाविकास आघाडी लोणावळा शहर व महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर यांच्या वतीने मिठाई व फटाके वाजवून मोठ्या प्रमाणात जल्लोष उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थित कॉग्रेस आय महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.निखिलजी कविश्वर, शिवसेना पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेशदादा गायकवाड, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिषभाऊ ठोंबरे, मा.नगराध्यक्ष राजूभाऊ गवळी, शिवसेना मावळ तालुका सल्लागार प्रमुख मारूतीभाऊ खोले, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे लोणावळा शहर अध्यक्ष पप्पूभाई नासिर शेख, मनसे अध्यक्ष निखिल हनुमंत भोसले, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख परेश बडेकर, मनसे प्रवक्ते अमित भोसले, मनसे उपाध्यक्ष दिनेश कालेकर, राष्ट्रवादी कार्यध्यक्ष संतोष कचरे, रमेश दळवी या सर्व मान्यवरांनी आनंद व्यक्त केला व सर्व मराठी बाधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी उपस्थित शिवसेना शहर समन्वयक जयवंत दळवी, मावळ तालुका युवासेना उपधिकारी अक्षय साबळे,शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे, विभागप्रमुख कमर अन्सारी, उपविभागप्रमुख रोमल फरनांडिस, राम कोकरे,शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे, धिरज घारे, सुमित भोसले, सुनिल सोनवणे, संतोष,मनसे संघटक अभिजित फासगे, सुनील भोंडवे, प्रकाश पिंगळे, आकाश लोंढे, रामभाऊ कोकरे,जुबेर मुल्ला, श्रेयस कांबळे, शुभम पवार, कैवल्य जोशी, किशोर साठे, आकाश सावंत, संतोष येवले, सुभाष रेड्डी, नरेश महामुनी, विजय दांडेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने यावेळी उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!