Homeमहत्त्वाचेमुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे काशिग येथे सलग 36 तासांचे निवासी शिबिर संपन्न

मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे काशिग येथे सलग 36 तासांचे निवासी शिबिर संपन्न

मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे काशिग येथे सलग 36 तासांचे निवासी शिबिर संपन्न

मुळशी कोळवण : ग्रामपंचायत काशिग ता. मुळशी. जि. पुणे येथील खंडोबा मंदिर परिसर, तिकोना किल्ला, हाडशी डॅम नंबर 1 परिसरात शनिवार दिनांक १७मे तेरविवार दिनांक १८ मे २०२५ रोजी सलग ३६ तासांचे आपत्ती व्यवस्थापन शिबीर आयोजीत केले होते. मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, पी. एम. आर. डि. ए. वनविभाग आयोजीत या शिबीरात 273 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

यामध्ये शनिवारी सकाळी सर्वांचा परिचय व शिबीर उद्घाटन, त्यानंतर प्रथमोपचार, रस्ते अपघात व मदत कार्य, सापांची ओळख व प्रथमोपचार, दुपारचे सत्रात आग नियंत्रण. (घर, वाहन, कंपनी, इमारत) वनवा नियंत्रण, रात्रीचे सत्रात मुळशीचा ऐतिहासीक वारसा व पर्यटन स्थळे. टेलिस्कोप मधून आकाशदर्शन, दरडींची पूर्वसूचना व बचाव, रविवार ता. १८ रोजी तिकोना गड ट्रेक, रॉक क्लायम्बिंग, गडावर होणारे अपघात, व घ्यावयाची काळजी, गड उतरने यानंतर काशिग हाडशी तलावात बोटिंग पाण्यातील सुरक्षितता, या विविध विषयांवर मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात आले. शिबीरात

सहभागी असणाऱ्या प्रत्येकास प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी मावळ – मुळशी, तहसीलदार मुळशी,

भोर राजगड मुळशी चे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले असुन या कार्यक्रमात विशेष सह‌भाग मुळशी आपत्ती व्यवस्थापन संस्था, डोनेट एड सोसायटी, श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, सेंटर फाॅर सिटीझन सायन्स, मुळशी इंडस्ट्रियल असोशिएशनन, वन्यजीव रक्षक संस्था, सहयाद्री सर्च अॅन्ड रेस्क्यू फोर्स, आपत्ती व्यवस्थापन संघ, महाराष्ट्र सिव्हिल फोर्स, गिरिवन ग्रुप, अनंतराव पवार महाविद‌यालय यांनी सहभाग घेतला होता.

मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती/संस्थेला सहकार्य व मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .

अशी माहिती मुळशी आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद बलकवडे यांनी दिली आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!