Homeसामाजिकलोणावळा ते निगडी या मार्गावरील बस थांब्यावर प्रवाशांसाठी निवारा शेडच नाही

लोणावळा ते निगडी या मार्गावरील बस थांब्यावर प्रवाशांसाठी निवारा शेडच नाही

लोणावळा ते निगडी या मार्गावरील बस थांब्यावर प्रवाशांसाठी निवारा शेडच नाही

तळेगाव दाभाडे : लोणावळा ते निगडी या मार्गावर पीएमपी च्या बस धावत असतात मात्र या मार्गावरील अनेक ठिकाणच्या बस थांब्यावर प्रवाशांसाठी निवारा शेडच नाही. त्यामुळे प्रवाशांना ऊन. पावसात उभे राहून बसची वाट पाहावी लागते. त्या मार्गावर अनेक शालेय विद्यार्थी व कामगार वर्ग बसने प्रवास करत असतात. अनेक बस स्टॉप हे उघड्या जागेवर आहेत त्यामुळे या मार्गावरील बस थांब्यावर शेड उभारण्यात यावीत अशी मागणी अनेक प्रवाशांनी केली आहे.

मध्यंतरी आमदार सुनील शेळके व खासदार श्रीरंग बारणे यांनी या मार्गावर चांगल्या पद्धतीचे बस थांबे उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्या घोषणांचे पुढे काय झाले? असे या मार्गाने प्रवास करणारे प्रवासी विचारत आहे.

लोणावळा ते निगडी या मार्गावरील प्रवाशांचे संख्या जास्त आहे परिणामी हा मार्ग पीएमपी साठी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरणारा वाहतुकीचा मार्ग आहे. असे असताना देखील या मार्गावर अनेक ठिकाणी बस थांबे नाहीत. तसेच अनेक ठिकाणी बस थांब्याचा फलकच नसल्याने प्रवाशांना नक्की कोठे थांबावे हा मोठा प्रश्न आहे.

ऊन पावसात बसची वाट पाहत उभे असल्याचे प्रवाशांचे चित्र या मार्गावर दिसत आहे. बस स्थानकाच्या निवारा शेडचा वनवास कधी संपेल? असे प्रवासी विचारत आहे. तरी आमदार खासदार यांनी पुढाकार घेऊन बस स्थानकाजवळ निवारा शेड उभारावा अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!